Thane Municipal Corporation भावी सनदी अधिकाऱ्यांसाठी ठाणे महापालिका सरसावली आहे. ठामपा संचालित चिंतामणराव (सी.डी.) देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या वतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सन २०२४ मधील मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जानेवारी २०२५ मध्ये दोन दिवसीय 'प्रतिरूप मुलाखत (मॉक इंटरव्ह्यु)' सत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी २६ डिसेंबर पर्यत नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Read More