बुधवारी ममतादीदी कोलकात्यात दाखल झाल्याही असतीलही. पण, केवळ विमानाच्या अनुपलब्धतेमुळे राज्याच्या प्रमुखाने अशी जबाबदारी झटकली. आणि मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने याकडे गांभीर्याने लक्ष दिल्यास मुंबईकरांच्या लोकलकळाही निश्चितच कमी होतील.
Read More
गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आज मुंबईसह सर्व उपनगरांमध्ये हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे.