भारतीय अर्थव्यवस्थेसंबंधी एकामागून एक येणार्या आनंदवार्ता सर्वस्वी सुखावणार्याच. भारतीय शेअर बाजाराने पाच ट्रिलियन डॉलर बाजारमूल्याचा टप्पा पहिल्यांदा पार केला, तर भारतातील बँकांचा नफा हा तीन लाख कोटींच्या पार गेला. त्याबरोबरोबरच ‘आरबीआय’ने जारी केलेल्या अहवालात भारतीय अर्थव्यवस्था वेगाने विकसित होण्याच्या दिशेने अग्रेसर असल्याचा दावा करण्यात आला आहे. अशा या तीन आनंदवार्तांचे आकलन....
Read More
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) , नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आज महाशिवरात्रीला बंद राहणार आहे. आज कुठल्याही प्रकारचे ' ट्रेडिंग ' आज होणार नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी आज विश्रांती घ्यावी लागेल.
एशिया सिक्युरिटीज फोरम कॉन्व्हेनची २८ वी वार्षिक सर्वसाधारण बैठक आज मुंबईत पार पडली आहे. यावर्षी या कार्यक्रमाचे यजमानपद बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ब्रोकर्स फोरम ( BBF) यांना मिळाले होते. हा कार्यक्रम २९ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरपर्यंत पार पडणार आहे. आशिया सिक्युरिटी फोरम ( ASF) या संस्थेच्या अनुषंगाने आर्थिक जगतातील विविध प्रश्न मांडून यावर तोडगा काढण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मुख्यतः शेअर मार्केट, सिक्युरिटीज, कॅपिटल , बाँड मार्केटशी संबंधित विविध विषयांवर आर्थिक तज्ज्ञ मंडळी आपापसात चर्चा करतात. या
मागील लेखात आपण शेअर बाजारात वापरत असलेले वेगवेगळे शब्द, जे आपल्याला ठाऊक नव्हते, त्याची ओळख करून घेतली. आता या लेखात थोडे Technical analysis विषयी जाणून घेऊया.