दोडामार्ग तालुक्याच्या पंतुरली गावात विजेचा शाॅक लागून एका गव्हा रेड्याच्या मृत्यू झाला. या प्रकरणी गव्याला विजेचा शॉक देऊन ठार केलेल्या संशयित आरोपी ला कोठडी सुनावण्यात आली आहे. शेतात घुसून सातत्याने पिकाचे नुकसान करणाऱ्या असलेल्या पणतुलीं येथील सुनील भिकाजी गवस (वय ५१) याने या बाबतची माहिती वन विभागाला कळवली होती.
Read More
महाराष्ट्रातील ‘मानव-वन्यजीव संघर्ष’ हा आजतागायत केवळ वाघ आणि बिबट्यांभोवती केंद्रित राहिला आहे. मात्र, तसे असले तरी स्थानिक पातळीवर हा संघर्ष इतर वन्यजीव प्रजातींमुळे चिघळला आहे. ‘मानव-वाघ संघर्षा’चे नियोजन करण्यात व्यस्त असलेल्या प्रशासनाला इतर प्रजातींमुळे होणार्या मानवी संघर्षाचे निराकरण करण्यास वेळ नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे हा संघर्ष अधिक गंभीर होत आहे. वाघ आणि बिबट्यांव्यतिरिक्त राज्यात इतर वन्यजीव प्रजातींची मानवासोबत सुरू असलेल्या संघर्षाची काय परिस्थिती आहे, याविषयी त्या त्या प्रजातीवर क
भारतीय हवाई दलाचे मिग -२१ बायसन विमान कोसळले आहे. प्राप्त झालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सकाळी मध्य भारतातील एअरबेसवर लढाऊ प्रशिक्षण मोहिमेसाठी जात असताना, हा विमान अपघात घडला.
जाळ्या, दोरखंडाच्या माध्यमातून गवा नियंत्रणात आणायला निघालेल्यांची जितकी कीव करावी तितकी कमीच आहे. विज्ञानापेक्षा तडजोडीचे उपाय शोधायची सवय धोरणकर्त्यांना लागली की असे परिणाम होणारच. एका गव्याच्या हकनाक बळीमुळे या विषयाला तोंड फुटले. आता काही मार्ग निघावा, हीच केविलवाणी अपेक्षा.