यंदाच्या भटकंती कट्ट्याचे ऑनलाइन आयोजन!
Read More
नुकताच जगभरात ‘पाणथळ जागा संवर्धन दिन’ साजरा केला गेला. याच निमित्ताने २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता, मंगला शाळा, कोपरी ठाणे पूर्व येथे भटकंती कट्टा ठाण्याच्या माध्यमातून पाणथळ ह्या विषयावर सीमा हर्डीकर मार्गदर्शन करणार आहेत.
फुलपाखरांचे अभ्यासक, लेखक आयझॅक किहिमकर देणार फुलपाखरांच्या दुनियेबद्दल माहिती
जग फिरलेला हा भटकंतीप्रेमी या वेळी आपल्या कट्ट्याला त्यांचे अनुभव सांगणार आहे.