२०१८ साली ‘रॅन्डम हाऊस’ या प्रख्यात प्रकाशन संस्थेने प्रसिद्ध केलेलं हे पुस्तक ‘न्यूयार्क टाईम्स’च्या सर्वाधिक खपाच्या यादीत अग्रक्रमांकावर होतं. २०२० साली त्या पुस्तकावर एक अनुबोधपट निघाला, तो अजूनही पाहिला जात असतो. जसे बायडन यांना हे पुस्तक इतकं आवडलं की, त्यांनी जॉन मिशॅम यांना आपल्या सल्लागार समितीत घेतलं आहे.
Read More
अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांनी स्वतः लिहिलेल्या पुस्तकात केला उल्लेख
२००३ ते २०१४ पर्यंत त्यांनी पंतप्रधान म्हणून काम पाहिलं त्यानंतर ऑगस्ट २०१४ मध्ये ते राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढले आणि थेट लोकांमधून निवडून आलेले ते पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले.