टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी आणि बँक ऑफ बडोदा यांच्यात करार
Read More
'बँक ऑफ बडोदा' अंतर्गत नव्या उमेदवारांकरिता नवीन भरती केली जाणार आहे. 'बँक ऑफ बडोदा'अंतर्गत होणाऱ्या भरतीसंदर्भात अधिकृत जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून जाहिरातीत नमूद असलेल्या तपशीलानुसार अर्जप्रक्रिया करावी लागेल. 'बँक ऑफ बडोदा'मधील एकूण ४५९ रिक्त जागांकरिता होणाऱ्या भरतीकरिता वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि अंतिम मुदत याबाबत सविस्तर तपशील जाणून घेऊयात.
भारतातील सार्वनजिक क्षेत्रातील बँकांपैकी एक असणाऱ्या बँक ऑफ बडोदाने (बँक) बॅलार्ड पियरवर मुंबई इंटरनॅशनल क्रु झ टर्मिनलच्या अगदी समोर ‘मुंबई टुरिस्ट हेल्प डेस्क’ लाँच केले आहे. या डेस्कद्वारे मुंबईला भेट देणाऱ्या देशांतर्गत तसेच आंतर राष्ट्रीय पर्यटकांची मदत केली जाईल. मुंबईचा 'क्रुझ टुरिझम हब' म्हणून विकास करण्याच्या उद्देशाने मुंबई पोर्ट ट्रस्टने (MBPT) पोर्टवर नुकतेच ‘ मुंबई इंटरनॅशनल क्रुझ टर्मिनल ’ बनवले आहे. सध्या दर आठवड्याला मुंबईपर्यंत आणि मुंबईपासून तीन ते चार लक्झरी क्रुझ पर्यटकांना देशांतर्गत व
'बँक ऑफ बडोदा' अंतर्गत विविध पदांकरिता अर्ज मागविण्यास सुरूवात झाली आहे. बँक ऑफ बडोदाद्वारे भरतीसंदर्भात जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून बँकेत काम करु इच्छिणाऱ्यांसाठी चागंली संधी उपलब्ध झाली आहे. बँक ऑफ बडोदा मधील रिक्त पदांबाबत सविस्तर तपशील जाणून घेऊयात.
बँक ऑफ बडोदा अंतर्गत नवीन भरती केली जाणार आहे. या भरतीसंदर्भात बँकेकडून अधिसूचना, जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. बडोदा बँकेतील रिक्त जागांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसंदर्भतील अधिक तपशील जाणून घेऊयात.
मुंबई रविवारी लोन डिफॉल्टर म्हणून अभिनेते व खासदार सनी देओल यांच्या जुहूतील बंगल्यात जप्तीची नोटीस बँक ऑफ बडोदाने बजावली होती. ५६ कोटींचे थकीत कर्ज न चुकवल्याने ही कारवाई बँक करणार होती परंतु अचानक 'तांत्रिक 'अडचणींमुळे ही नोटीस मागे घेत असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. कर्जापैकी ५५.९९ कोटी रुपये थकीत असल्याची बातमी टाईम्स ऑफ इंडिया मध्ये प्रसिद्ध झाली होती. या कर्जासाठी अजय सिंह देओल उर्फ सनी देओल यांच्या कर्जासाठी स्वतः वडील धर्मेंद्र देओल हे हमीदार होते. सनी विला या बंगल्यासोबत सनी साऊंडस ही कंपनी दे
भारत-रशिया दरम्यानचे व्यापारी संबंध वृद्धिंगत होत असून, रुपया-रुबल अशा स्थानिक चलनात होणार्या या व्यापाराचा थेट फटका अमेरिकी डॉलरला बसला आहे. गेल्या तीन महिन्यांत ‘स्विफ्ट’ या आंतरराष्ट्रीय पेमेंट प्रणालीत तब्बल ४० टक्के इतके कमी डॉलरचे व्यवहार नोंद झाले आहेत. त्याविषयी...
'या' बँकांच्या कर्मचाऱ्यांना होणार फायदा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मानले आभार
जर तुम्ही या दिवाळीत नवे घर, गाडी किंवा आणखी काही खरेदी करण्यासाठी इच्छुक असाल तर बॅंकांतर्फे तुमच्यासाठी खुशखबर आहे. २१ ऑक्टोबरपासून एसबीआयसह एकूण १८ सरकारी बॅंकांतर्फे दुसऱ्यांदा कर्ज देण्यासाठी महाशिबिर आयोजित करत आहेत. २५ ऑक्टोबरपर्यंत हे शिबिर सुरू राहणार असून यासाठी ठिकठिकाणी कॅम्प घेतले जाणार आहेत. याद्वारे कर्ज आणि इतर सुविधा ग्राहकांना देण्यात येणार आहेत.
सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक ऑफ बडोदा देशभरातील किमान ८०० ते ९०० शाखा कमी करणार आहे. विजया आणि देना बॅंकेच्या विलीनीकरणानंतर बॅंकेने कार्यक्षमता वाढवून खर्च कपातीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तीन्ही बॅंकेच्या एकाच ठिकाणी असलेल्या शाखा आणि एटीएमची संख्या कमी केली जाणार आहे. यापूर्वी भारतीय स्टेट बॅंकेनेही पाच सहयोगी बॅंक आणि भारतीय महिला बॅंकेचे विलीनीकरण केल्यानंतर देशभरातील दीड हजार शाखा बंद करण्यात आल्या होत्या.
बॅंकिंग क्षेत्राचा सर्वांगिण विकास होण्यासाठी देशात मोजक्याच बड्या बॅंकांची गरज असल्याचे मत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी (ता.१८) व्यक्त केले
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सार्वजनिक क्षेत्रातील चार बँकांना कोट्यावधी रुपयांचा दंड आकारला आहे. या चार बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदा यासारख्या मोठ्या बँकाचादेखील समावेश आहे.
मेटल, ऑटो, बॅंकींग शेअरमध्ये गुरुवारी झालेल्या विक्रीमुळे भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशाकं सेन्सेक्स ३७७ अंशांनी घसरून ३५ हजार ५१३ च्या स्तरावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १२० अंशांच्या घसरणीसह १० हजार ६७२ अंशांवर बंद झाला.
अॅक्सिस बॅंकेने बेस रेटमध्ये ०.३० टक्क्यांनी वाढ केली
विजया बँक, देना बँक आणि बँक ऑफ बडोदाच्या विलिनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत या बँकांच्या विलिनीकरणाला मंजुरी देण्यात आली.
: विजया बॅंक, देना बॅंक आणि बॅंक ऑफ बडोदा या बॅंकांच्या विलिनीकरणाला विरोध करत सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक कर्मचारी बुधवारीही संपावर गेल्याने बँकिंग व्यवस्था ठप्प झाली.
याप्रकरणी पीएनबी बँकेची एकूण २७१ कोटी रुपयांची फसवणूक झाली असल्याचे समोर आले आहे.