भारतातील बँकिंग, फायनान्शिअल सर्व्हिसेस आणि इन्शुरन्स क्षेत्र (बीएफएसआय) वेगाने विकसित होत आहे. या गतिशील परिस्थितीत डिजिटल सुपरव्हिजन आणि सायबर सिक्युरिटी यांमधील नवोन्मेष, ‘बीएफएसआय’ उद्योगाच्या वाढीसाठी व परिणामकारकतेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतो. त्याचबरोबर संवेदनशील डेटाचे संरक्षण, सायबर धोक्यांचा प्रतिबंध आणि सायबर फसवणूक/हल्ले ओळखणे यांमुळे व्यवसायात सातत्य राखणे, नियमांची पूर्तता, ग्राहकांचा विश्वास टिकवून ठेवणे व आर्थिक तोटे भरून काढणे शक्य होणार आहे. एकंदर सुरक्षितता व विश्वासाच्या भावनेमुळे व्य
Read More
आयटी आणि बीएफएसआय क्षेत्रात २०२५ पर्यंत ५० लाख नोकऱ्या निर्माण होतील. अशी माहिती क्वेस कॉर्प या संस्थेच्या 'अप्रेंटिस स्किल ट्रेंड्स' या अहवालात देण्यात आली आहे. या अहवालामध्ये दिलेल्या आकडेवारीनुसार, भारतीय आयटी उद्योगात नवीन नियुक्तींमध्ये घट झाली असली, तरी कॅलेंडर वर्ष २०२३ मध्ये प्रशिक्षणार्थी नियुक्ती २५० टक्क्यांनी वाढली आहे.
जगभरात मंदीचे सावट असताना जागतिक व्यापारात याचा परिणाम दिसून आला. रशिया-युक्रेन युध्द असो की, इस्त्रायल-पॅलेस्टाईन युध्द असो याचा परिणाम जगाच्या आर्थिक व्यवहारांवरदेखील झाला. त्यामुळे काही देशांत महागाईने पुन्हा एकदा डोके वर काढले होते. दरम्यान, भारतातील कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करतील, असा अंदाज विलिस टॉवर्स वॉटसन पब्लिक लिमिटेड या विमा सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीने वर्तविला आहे.