मोहम्मद सिराजची भेदक गोलंदाजी आणि त्यापुढे श्रीलंकेच्या फलंदाजांनी टाकलेली नांगी यामुळे ‘आशिया चषका’च्या अंतिम सामन्यात श्रीलंकेला भारताविरुध्द खेळताना केवळ ५१ धावा करिता आल्या. भारताने हे आव्हान एकही गडी न गमावता पूर्ण केल्याने ‘आशिया चषका’वर आठव्यांदा भारताचे नाव कोरले गेले.
Read More
आशिया कपच्या सुपर फोर अंतर्गत चाललेल्या भारत आणि पाकिस्तान या तिसऱ्या सामन्याचा पहिला डाव संपला असून भारताने २ गडी गमावत ३५६ धावा केल्या आहेत. या धावांसाठी विराट कोहली आणि के एल राहूल या दोघांत झालेली पार्टनरशिप निर्णायक ठरली. विराट कोहली आणि के एल राहूल या दोघांनी वैयक्तिकरित्या अनुक्रमे नाबाद १२२ आणि १११ धावा केल्या.
भारतीय महिला हॉकी संघाने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीतून पहिल्या आशिया कपवर भारताचे नाव कोरले आहे. मस्कत येथे झालेल्या महिला हॉकी ५ आशिया कप स्पर्धेत भारतीय महिला संघाने उत्तम कामगिरी करत अंतिम सामन्यात विजय मिळवित इतिहास रचला. भारतीय महिला हॉकी संघाने पहिल्यांदाच आशिया कपवर आपले नाव कोरले आहे.
मुंबई : डिस्नी हॉटस्टारने आपल्या युझर्ससाठी मोठी घोषणा केली आहे. विशेषतः क्रिकेट चाहत्यांसाठी ही घोषणा महत्त्वाची असून आशिया कप आणि आयसीसी मेन्स वर्ल्ड कपचे सामने आता मोफत पाहता येणार आहेत. याबाबत डिस्नी+ हॉटस्टारने याची माहिती दिली आहे. तसेच, ज्यांच्याकडे डिस्नी+हॉटस्टार आहे त्यांना दोन्ही स्पर्धा मोफत पाहायला मिळणार आहेत. दरम्यान, आयपीएलच्या मोसमात जिओ सिनेमाने युझर्ससाठी अशाचप्रकारे मोफत आयपीएल सामने पाहण्याची सुविधा दिली होती. आता हॉटस्टारने त्याचधर्तीवर निर्णय घेत युझर्सना सुखद धक्का दिला आहे. दरम्यान,
दिवाळीच्या मुहूर्तावर क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) महिला क्रिकेटपटूंना निदान एक मोठी भेट दिली. यापुढे महिला क्रिकेटपटूंना ते खेळणार्या प्रत्येक आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी पुरुषांइतकंच मानधन मिळणार आहे. म्हणजे एका ‘टेस्ट’ सामन्यासाठी 15 लाख रुपये, एकदिवसीय सामन्यासाठी सहा लाख रुपये आणि ‘टी-20’ सामन्यासाठी तीन लाख रुपये. हा निर्णय ऐतिहासिक मानला जातोय आणि महिला क्रिकेटपटू तसंच इतर क्षेत्रातील व्यक्तींकडूनही या निर्णयाचं सकारात्मक स्वागत होतंय. त्याविषयी सविस्तर...
भारताला पराभवाचा बदला घेण्याची संधी मिळणार
२७ ऑगस्टपासून श्रीलंकेत स्पर्धा सुरू होणार
कोरोनामुळे आशियाई क्रिकेट असोसिएशनची बैठक स्थगित
अखेर आशियाई चषक तोडगा निघाला असून आता दुबईमध्ये होणार सामने
पाकिस्तान क्रिकेट मंडळाने आशियाई स्पर्धेतून माघार घेण्याबाबत बीसीसीआयला दिला इशारा
बीसीसीआयने सुरक्षेचे कारण देत पाकिस्तानामध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला होता
मुंबईकर 18 वर्षीय अथर्व अंकोलेकर याने आंतरराष्ट्रीय पातळीवरचा क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न उराशी बाळगले आणि ते आपल्या मेहनतीच्या जोरावर पूर्णही केले. त्याच्या यशस्वी जीवनाची कहाणी सांगणारा हा लेख...
रविवारच्या सरावादरम्यान तर पोषक आहार न मिळाल्याने एक खेळाडू भोवळ येऊन पडला. या सगळ्या प्रकारामुळे रविवारी सगळ्याच भारतीय खेळाडूंचा सराव काही काळ बंद ठेवण्यात आला
भारतीय संघाने ३ गडी राखून बांगलादेशवर विजय मिळवत आशिया कपवर आपले नाव कोरले आहे. आता पर्यंत एकूण सात वेळेस व सलग दुसऱ्यांदा भारताने ही ऐतिहासिक कामगिरी केली
आशिया चषक स्पर्धेच्या सुरुवातीला कोणी विचारही केला नसेल अशी खेळी अफगाणिस्तान संघाने केली. आतापर्यंत अगदी मोजके आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला असा हा संघ, ना यांच्या मागे कोणता ब्रॅण्ड, ना यांना चांगल्या सुविधा; पण ते काहीही असले तरी त्यांचा आत्मविश्वास वाखाणण्याजोगाच.
आता भारताचा पुढील सामना २३ सप्टेंबर रोजी पाकिस्तानसोबत होणार असून पुन्हा एकदा पाकिस्तानला धूळ चारण्याच्या उद्देशाने भारतीय संघ मैदानात उतरणार आहे.
भारत-बांगलादेश सामना; बांगलादेशचा अर्धा संघ तंबूत
भारताने आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानला 8 विकेटनी धूळ चारत सलग दुसरा विजय नोंदविला
गेल्यावर्षी १८ जून २०१७ रोजी भारत-पाक यांच्यात अखेरची लढत झाली होती. यामध्ये भारतीय संघाला १८० धावांनी पराभव पत्करावा लागला होता
फखर जमान शून्यावर तर इमाम-उल-हक दोन धावा करून बाद झाला. दोन्ही संघामधील हा १३० वा एकदिवसीय सामना असणार
भारतीय महिला संघाला यंदा पहिल्यांदाच या स्पर्धेत पराभवाचा सामना करावा लागला आहे. २००४ मध्ये ही स्पर्धा सुरु झाल्यापासून भारतीय संघाने प्रत्येक वेळी या चषकावर आपले नाव कोरलेले आहे.
क्वालालंपूर येथे झालेल्या पाकिस्तान विरुद्ध भारत या महिला संघाच्या उपांत्य सामन्यामध्ये भारतीय महिला संघाने पाकिस्तानला नमवून आशियाई चषकाच्या अंतिम सामन्यात मजल मारली आहे.