जम्मू काश्मीरच्या बांदीपोरा भागात शुक्रवारी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर अल्ताफ लाली ठार झाला आहे. सकाळपासूनच इथे शोधमोहिम सुरू होती. या भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी ही मोहिम अधिक तीव्र केली होती. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाल्यानंतर चकमक आणखी तीव्र झाली. यात अल्ताफ लाली मारला गेला.
Read More