भारत आणि संयुक्त अरब अमिराती अर्थात, युएई या देशांमधील संबंध दृढ होण्याच्या दिशेने अजून एक पाऊल उचलण्यात आले आहे. पासपोर्ट धारक सगळे भारतीय प्रवासी युएई मध्ये व्हिसा-ऑन-अरायव्हलसाठी पात्र ठरणार आहेत.
Read More
देशातून अशयाई चित्ते नामशेष होऊन सात दशकांहून अधिक काळ लोटल्यानंतर भारतच्या जंगलात आफ्रिकन चित्ते दि. १५ ऑगस्टच्या आधी येणार होते. मात्र, त्यांचे आगमन लांबणीवर पडले आहे. मध्यप्रदेशच्या प्रधान मुख्य वसंरक्षक (वन्यजीव) यांनी दिलेल्या माहितीनुसार आफ्रिकन चित्ते भारतात येण्याची तारीख अजून केंद्रीय मंत्रालयाकडून आलेली नाही. तसेच चित्त्यांच्या संख्येबाबत देखील माहिती प्राप्त झालेली नाही.