धनत्रयोदशीच्या निमित्ताने आपण ‘आरोग्य भारती’च्या उद्दिष्टांबद्दल वाचले असेल, ज्यामध्ये स्वस्थ व्यक्तीला रोगी होण्यापासून वाचविणे हा मुख्य हेतू आहे. या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी ‘आरोग्य भारती’ने ‘स्वस्थ जीवनशैली’ ( Healthy Lifestyle ) हा एक महत्त्वाचा आयाम प्रस्थापित केला आहे. त्याविषयी आजच्या लेखात जाणून घेऊया.
Read More