सरकारने बंदी घातलेल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या माओवादी गटाकडून नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका पत्रकामुळे सध्या मोठी खळबळ उडाली आहे. सीपीआयच्या या माओवादी गटाने काढलेल्या एकवीस पाणी पत्रकात देशात मागील काही महिन्यांमध्ये घडलेल्या समाजविरोधी आणि सरकार विरोधी घटनांमध्ये सहभागी असल्याची कबुली देण्यात आली आहे. तसेच पक्षाच्या समर्थकांना आपल्या संघटनेचा प्रभाव वाढविण्यासाठी काही संघटनांना सोबत घेऊन सरकारच्या विरोधात जनभावना भडकविण्यासह आंदोलने करण्यास भाग पाडण्याचे देखील या पत्रकात म्हटले आहे. तसेच
Read More