‘फोडा आणि राज्य करा’ ही नीती वापरत जगभरातील अनेक देशांवर ब्रिटनने राज्य केले. धर्मनिरपेक्षतेसारख्या गोंडस विचारांना जन्म देणारा ब्रिटनच. मात्र, या शब्दाची किंमत ब्रिटनला आता हिंसाचाराच्या घटनांच्या स्वरूपात मोजावी लागत आहे. ब्रिटन मागील काही वर्षांपासून धार्मिक हिंसाचाराच्या गर्तेत आहे. ब्रिटनमधील शरणार्थी मुस्लिमांमुळे नव्या वादाला तोंड फुटले असून, वारंवार उफाळून येणार्या दंगलींमुळे ब्रिटनमध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळते. ब्रिटनच्या लीड्स शहरात दि. १८ जुलै रोजी दोन हजारांहून अधिक दंगेखोरांनी सरकारी बसेसची
Read More
इराण आणि पाकिस्तानने गेल्या चार दिवसांत जवळपास १२,००० अफगाण स्थलांतरितांना आपल्या देशातून हाकलून दिले आहे. तालिबानच्या निर्वासित मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की पाकिस्तान आणि इराणच्या सरकारने ११,९९७ अफगाण स्थलांतरितांना त्यांच्या देशातून बाहेर काढले आहे. सर्व निर्वासित अफगाणिस्तानात परतले आहेत.
पाकिस्तानने अफगाण निर्वासितांना देशातून हाकलून देण्याचा निर्णय घेतला आहे. एवढेच नाही तर अफगाण निर्वासित व्यावसायिकांकडून घेतलेले पैसे परत देण्यास पाकिस्तान्यांनी नकार दिला आहे. ते काही दिवसांत परत जाणार असल्याचे माहिती असूनही पाकिस्तानी त्यांचे पैसे परत करत नाहीत.
‘सब है भूमी गोपालकी’ ही आपली भारतीय धारणा. पण, सगळी भूमी ईश्वराची असली तरी माणसाने ही भूमी वाटून घेतली आहे. तिथे आपापले साम्राज्य वसवले आहे. उद्या, दि. २० जून. ‘आंतरराष्ट्रीय शरणार्थी दिवस.’ या दिनानिमित्त जग, जगातील देश आणि जगभरची माणसे याबाबतची संकल्पना समजून घ्यायला हवी.
ममता बॅनर्जींकडून बांगलादेशी घुसखोरांची पाठराखण
लोक सिंधी समाजातील आहेत आणि ९०च्या दशकात ते भारतात आले होते.
देशभरात एक हजार सभा, मेळावे, अडिचशे पत्रकारपरिषदा, ३ कोटी कुटुंबांशी संवाद साधणार