'एअर फोर्स स्पोर्टस कंट्रोल बोर्ड'अंतर्गत खेळाडूंची भरती केली जाणार आहे. या भरतीकरिता उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ०२/२०२३ च्या प्रवेशासाठी अग्निवीर वायू 'क्रीडा' या कोट्यातून भारतीय वायुसेनेमध्ये सहभागी होण्यासाठी उत्कृष्ट पुरुष क्रीडापटूंकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
Read More