Ban Marriage महिलांना माणूस न समजणार्या या तालिबानी कायद्यांना जगभरातून विरोध होत आहे. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार उच्चायुक्त वोल्कर टर्क म्हणाले की, ”या कायद्याद्वारे महिलांचा आवाज दाबला जाऊन सार्वजनिक ठिकाणी त्यांची उपस्थिती संपणार आहे. असे दमनकारी कायदे आणि नीती त्यांनी तत्काळ मागे घ्यावेत.” असो. परदेशातील मुस्लिमांना ‘सीएए’ कायद्याअंतर्गत भारतात येऊ द्या, असे म्हणत आंदोलन करणारे भारतातील ते ‘सीएए’ विरोधातले महापुरोगामी निधर्मी लोक कुठे गेले? तालिबानी राजवटीतील मुस्लीम महिलांवर होणार्या अत्याचाराबद्दल त
Read More