कंगालीच्या उंबरठयावर उभा असलेला पाकिस्तान आता त्याच्या जनतेला चहाचे सेवन 'कमी' करण्यास सांगत आहे. पाकिस्तानच्या नियोजन मंत्री अहसान इक्बाल यांनी देशातील जनतेला याबाबत सांगितलं. चहाचे सेवन एक-दोन कपांनी कमी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
Read More
विंग कमांडर अभिनंदन वर्थमान वाघा बॉर्डरवरून करणार भारताला सुपूर्त
अभिनंदन यांना सोडण्यासाठी पाकिस्तान तयार होण्यामागे मोदी सरकारच्या कूटनीतिक प्रयत्नांचा मोठा वाटा आहे.. अभिनंदन पाकिस्तानच्या तावडीत सापडल्यापासून दोन दिवसात पडद्यामागे नेमक्या काय घडामोडी घडल्या? मोदी सरकारचे पाकिस्तानची कोंडी कशी केली पाहूया.