भारत मालदीवमध्ये अनेक प्रकल्प विकसित करत आहे. ज्यामध्ये ‘ग्रेटर माले कनेक्टिव्हिटी’ प्रकल्प आणि ‘हनीमधु’ आंतरराष्ट्रीय विमानतळ विकास प्रमुख आहेत. सत्तेवर आल्यापासून म्हणजे २०१८ सालापासून राष्ट्रपती सोलिह यांनी ’इंडिया फर्स्ट’ मिशनच्या अनुषंगाने देशाच्या परराष्ट्र धोरणात भारताला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. तथापि, ते चीनशी काळजीपूर्वक संतुलित संबंध राखत आहेत.
Read More
पंतप्रधान मोदींना मालदीवच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मालदीवचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला शाहिद यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली
पंतप्रधान मोदी हे मालदीवच्या संसदेला संबोधित करणार आहेत. यासाठी मालदीवच्या संसदेत एक ठरावही मंजूर करण्यात आला