जुन्या इमारतींमधील घरांमध्ये अंतर्गत फेरबदलाची कामे करताना स्लॅब कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. नेरुळ, सेक्टर १७ येथील जिमी टॉवर सहकारी गृहनिर्माण संस्था, सेक्टर ०६ येथील तुलसी भवन, तसेच सन २०१६ मध्ये अशाच प्रकारच्या अपघाताने जिवित हानी झालेली असल्याच्या घटना नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये घडलेल्या आहेत. हे पाहता ३० वर्षे जुन्या इमारतींचे नवी मुंबई महानगरपालिकेकडे नोंदणीकृत असलेल्या स्ट्रक्चरल इंजिनिअर यांचेकडून ऑडिट करुन घेण्याचे आवाहन महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
Read More
ब्रिटीश राजवटीत बांधला गेलेला कल्याणमधील पत्री पूल अखेर पाडण्यात येणार आहे.