सीआरझेड

साई ब्लड स्टोरेज सेंटर वनवासी बांधवांच्या सेवेत

कल्याण : रा स्व संघ जनकल्याण समिती कल्याण जिल्हा संचालित, साई ब्लड स्टोरेज सेंटरचे शुक्रवारी उद्घाटन करण्यात आले. शहापूर सारख्या वनवासी भागात गंभीर रुग्णांना लवकरात लवकर रक्त उपलब्ध व्हावे या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ ठाणे यांच्या आर्थिक सहकार्याने हे केंद्र शहापूर येथे सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी ठाण्यातील कै वामनराव ओक रक्तपेढी चे बहुमोल सहकार्य लाभले आहे. झपाट्याने वाढणाऱ्या शहापुरात वाढते अपघात,नित्य होणाऱ्या शस्त्रक्रिया आणि रुग्णांमधील रक्ताल्पता विचारात घेऊन हे केंद्र येथे सुरू करण्यात आले आहे

Read More

ठाणे जिल्ह्यात दमदार पाऊस; जूनचा ‘बॅकलॉग’ भरणार

ठाणे जिल्ह्यात दमदार पाऊस; जूनचा ‘बॅकलॉग’ भरणार

Read More

शहापुरातील पर्यटनस्थळ बंद; स्थानिकांच्या रोजगारावर परिणाम

शहापुरातील पर्यटनस्थळ बंद; स्थानिकांच्या रोजगारावर परिणाम

Read More

शहापूरमध्ये लावा पक्ष्यांची शिकार

वन विभागाकडून शिकाऱ्यांना अटक

Read More

दोन घोट पाण्यासाठी दोन किमीची चढाई

नामपाड्यात पाण्यासाठी जीवाशी खेळ

Read More

विजचोरांकडून दीड कोटींचे वसूली

शहापूर महावितरणची धडक कारवाई

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121