मुंबई : २०२४ मराठी भाषेला ( Marathi Bhasha ) ‘अभिजात’ भाषेचा दर्जा प्राप्त झाला आणि हेच औचित्य साधून आज सिनेटॉकिजच्या या उपक्रमावेळी जाहीर करतो की, लवकरच मी मराठी मातृभाषेवर आधारित चित्रपट तयार करणार आहे, ही महत्त्वपूर्ण घोषणा अभिनेते-दिग्दर्शक-निर्माते सचिन पिळगांवकर यांनी केली. मुंबईत नॅशनल स्टॅाक एक्सचेंजच्या (एनएसई) वास्तूत संस्कार भारतीतर्फे आयोजित सिनेटॉकिज या तीन दिवसीय उपक्रमाचा उद्घाटन समारंभ शुक्रवार, दि. १३ डिसेंबर रोजी संपन्न झाला.
Read More
संस्कार भारती चित्रपट विधा तर्फे ‘सिनेटॉक – सिने सृष्टि भारतीय दृष्टी’ हा कार्यक्रम दुपारी ३ ते ५ या वेळेत ‘मा स्टुडिओ, १९६ आराम नगर पार्ट २, वर्सोवा, अंधेरी पश्चिम’ येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात ‘द लास्ट टॉक’ या लघुपटाचे प्रदर्शन व त्यावर चर्चा केली जाणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे.
स्कार भारती चित्रपट विधा आयोजित ‘सिनेटॉक-सिने सृष्टि भारतीय दृष्टी’ कार्यक्रम शनिवार २६ ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विनोद गनात्रा दिग्दर्शित ‘पंडित रामप्रसाद बिस्मिल’ यांच्या जीवनावर आधारित माहितीपट दाखवण्यात आला.
सिनेटच्या निवडणुकीसाठी युवासेना प्रमुख व आमदार आदित्य ठाकरेंनी आज पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. बैठकीनंतर आदित्य ठाकरेंनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. म्हणाले, "आम्ही तर निवडणुकीची वाटच पाहत आहे. पहिल्यापासून आम्ही हेच म्हणत आहे की चाळीस आमदार आणि 13 खासदार यांनी राजीनामा देऊन निवडून येऊन दाखवावे. सिनेट ठीक आहे पण त्यांनी महापालिका आणि विधानसभेच्या निवडणुका घ्याव्यात पण त्यांच्यात हिंमत नाहीये. म्हणून हे चालू आहे. नवीन वर्षात तरी या सरकारने हिंमत दाखवावी. चाळीस गद्दारांच्या जागी 13 गद्दार खासदारांच्या
अमेरिकेमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये अनेक महत्त्वाचे कायदे मंजूर होत असल्याचे दिसत आहेत. चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी ‘सेमीकंडक्टर’ उद्योगाला चालना देणारे २८० अब्ज अमेरिकन डॉलर्स किमतीचे धोरण अमेरिकेच्या सिनेटने २७ जुलै रोजी मंजूर केले
गर्भपाताला कायद्याने बंदी आणा. पण, मग पुरूषांच्या नसबंदीविषयीही कायद्यातून विचार व्हावा,” असे त्या अल्बामाच्यासिनेटमधील महिलेने म्हटले आणि त्या गंभीर सिनेटसभेत भयंकर हास्यकल्लोळ माजला
गलवान खोऱ्यात झालेल्या भारत - चीन संघर्षात जखमी झालेल्या जवानास बीजिंग ऑलिम्पिक २०२२ साठी मशालवाहक निवडला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
संसदेने पुतीन यांना अपेक्षित असलेल्या संविधान बदलांना मंजुरी देऊन भविष्याचे संकेत दिले आहेतच. त्यामुळे या सगळ्या प्रकाराकडे सनदशीर प्रक्रिया म्हणून पाहण्याऐवजी निरंकुश राजसत्तेवरच्या मखरावर छत्रचामर चढविण्याची क्रिया म्हणून पाहिले पाहिजे. पुतीन असो अथवा जिनपिंग, अशा हुकूमशहांना संविधानात काय लिहिले आहे, याच्याशी काहीच देणेघेणे नसते. त्यामुळे संविधान बदलले किंवा तसेच राहिले तरी वस्तुस्थिती बदलणारी नसतेच.
सिनेटमध्ये चालणारी महाभियोगाची संपरीक्षा अमेरिकेतील सत्ताधारी व विरोधक दोघांसाठी मोठी राजकारणाची संधी आहे. ट्रम्प यांच्या कंपूने तसाच पवित्रा घेतलेला दिसतो. २०२० साली होऊ घातलेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या मतदानावर सिनेटमधील घडामोडींनी नक्की परिणाम साधला जाईल.
महाराष्ट्रात सुरु असलेल्या सत्ता नाट्याचे पडसाद मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यादरम्यान पाहायला मिळाले.
हाँगकाँगच्या गौरवासाठी...!
अमेरिकन सिनेटमध्ये ४० ते ५० खासदार निवडून पाठवणारा ज्यू दबावगट सर्वाधिक प्रभावी मानला जातो. अर्थातच त्यामागे ज्यू व इस्रायली हितसंबंध जपण्याचा हेतू असतो. मोदींच्या ‘अब की बार ट्रम्प सरकार’ घोषणेमागेही हाच संदेश असून अमेरिकेतील भारतीयांनीही तिथे प्रबळशक्ती म्हणून उदयास यावे, अमेरिकेने कोणत्याही विषयात भारतामागे ठाम उभे राहावे, ही अपेक्षा आहे.
विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळे अनेक विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागावेत यासाठी सर्व सिनेट सदस्यांनी कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर यांच्या दालनात शुक्रवारी आंदोलन केले.
उपकेंद्रांच्या उभारणीसाठी ५० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी द्यावी, यासाठी विद्यापीठाचे सिनेट सदस्य अमित पाटील व आ. अनिल कदम यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची मुंबई येथे मंत्रालयात भेट घेतली.