दहशतवाद विरोधी पथकाकडून दोन काश्मिरी तरुणांना अटक करण्यात आली. जैश-ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी या दोन काश्मिरी तरुणांचा संबंध असून हे दोन तरुण दहशतवादी हल्ल्याचा कट आखत होते. अशी कबुली या दोन काश्मिरी तरुणांनी दिली आहे.
Read More