कर्नाटक येथील भगवान हनुमानाचे जन्मस्थान मानल्या जाणाऱ्या गंगावठी तालुक्यातील अंजनाद्री टेकडीवर काही विद्युत खांब उभारण्यात आले होते. त्यावर असलेल्या गदा आणि धनुष्यबाण चिन्हावर आक्षेप घेण्यात आला आहे. (Karnataka Public Lamp News)
Read More
माणसाच्या मानसिक ताणतणावाचा शरीरावर थेट परिणाम होत असतो व त्यामुळे चैतन्यशक्ती कमी किंवा कमकुवत होते, ते आपण पाहिले.
आजच्या भागात आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माहिती जाणून घेणार आहोत आणि तो म्हणजे ‘रोगाचे दमन.’