अमेरिकन डॉक्टरांनी गेल्या शुक्रवारी एक ऐतिहासिक शस्त्रक्रिया पार पाडली. ५७ वर्षीय पुरुषाच्या शरीरात जेनेटिकली मॉडिफाईड डुकराचे हृदय प्रत्यारोपित करण्यात आले. मेरीलँड मेडिकल युनिव्हर्सिटीच्या डॉक्टरांनी सोमवारी याबाबत माहिती दिली.
Read More
जागतिक आर्थिक स्थैर्यासाठी व्यवस्था प्रक्रिया गरजेची असल्याचे परखड मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच व्यक्त केले.निर्मला सीतारामन यांनी ‘जी-२०’ सदस्य देशांचे अर्थमंत्री आणि केंद्रीय बँकांच्या गव्हर्नर्सच्या (एफएससीबीजी) बैठकीत आपला सहभाग नोंदवला. इटलीच्या अध्यक्षतेखाली, वॉशिंग्टन डी.सी. जागतिक नाणेनिधीच्या वार्षिक बैठकीच्या निमित्ताने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोरोना महामारीच्या संकटातून बाहेर पडण्यासाठीच्या शाश्वत उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. कोणत्याही देशातून ‘कोविड’व