मुघल बादशाह औरंगजेबाने १६६४ साली विश्वनाथाचे मंदिर पाडून तिथे मशीद बांधली होती.
भारतीय संस्कृतीचा वारसा असणाऱ्या वाराणसी या प्रमुख शहराला हिंदू धर्मात वेगळी मान्यता प्राप्त आहे.
बोईसर-चिल्हार रस्त्यावर एसटी बस आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात बस चालकासह चार जण जखमी झाले.