बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत रोप्यपदक विजेती कामगिरी करणाऱ्या सांगलीच्या संकेत सरगरवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कौतुकाचा वर्षाव केला आहे
Read More
इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरु राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने पहिलं रौप्य पदक मिळवलं आहे. भारताचा वेटलिफ्टर संकेत सरगर यांने 55 किलो वजनी गटात 248 किलोग्राम वजन उचलत ही कामगिरी केली
मेक्सिको लिओन येथे सुरु असलेल्या जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत आकांशा व्यवहारेनी ऐतिहासिक कामगिरी बजावली. आकांक्षाने आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ४० किलो वजनी गटात भारतासाठी ५९ किलो स्नॅच व ६८ किलो क्लिन जर्क असे १२७ किलो वजन उचलून वेटलिफ्टिंग स्पर्धेत रौप्यपदक पटकावले.
आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य मिळवणारी सिंधू ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.
दंगामस्ती करण्याच्या वयात 240 किमीचा प्रवास करुन आशियाई स्पर्धेत देशाचा झेंडा अटकेपार रोवणारा 15 वर्षांच्या शार्दुलचा सुवर्णमय प्रवास...
१० मीटर एअर रायफल शूटिंगमध्ये नेमबाज दिपक कुमारने रौप्य पदक मिळवले आहे.
बॅँकॉक येथे सुरू असलेल्या युथ ऑलिम्पिक पात्रता फेरीत नाशिकची धावपटू ताई बामणे हिने १५०० मीटरमध्ये रौप्यपदक मिळविले असून या कामगिरीच्या आधारे तिची अर्जेंटिना येथे होणार्या युथ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे.