लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्याचा मुद्दा प्रथमच राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आला आहे. अखिल भारतीय लवणकार (आगरी) समाजाच्या नवी दिल्लीत सोमवारी झालेल्या बैठकीत दि. बा. पाटील यांचे विमानतळाला नाव देण्याबरोबरच समाजाच्या विविध मागण्यांसाठी रामलीला मैदानावर पावसाळ्यानंतर दोन लाख समाजबांधवांचा मेळावा घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
Read More
शाहीन बागमधील आंदोलन दुसरीकडे हलवून रस्ते मोकळे करावे यासाठी नागरिकांचे आंदोलन
दिल्लीतील तुघलकाबाद मधील रविदास मंदिर पाडल्याप्रकरणी भीम आर्मीच्या रावण उर्फ चंद्रशेखर याला पोलिसांनी ताब्यात घेतले. यांच्यासह अजून ९६ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या सर्वाना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे
अण्णा हजारे यांनी उपोषण सुरु करून आज तीन दिवस झाले आहेत. त्यामुळे अण्णांनी आपले उपोषण मागे घ्यावे, यासाठी त्याच्याबरोबर चर्चा करण्यासाठी सरकार आपले शिष्टमंडळ पाठवत आहे