ठाणे : १९८९ साली कारसेवक म्हणून अयोध्येला जाण्याची संधी मिळाली होती. धरपकडीचे सत्र सुरू होते. झांशीमधील एका मराठी कुटुंबाने आम्हाला राहण्यासाठी आसरा दिला, अशी आठवण आ. संजय केळकर यांनी सांगितली. अयोध्येला ठाण्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसैनिक रवाना झाल्यानंतर त्यांना आ. संजय केळकर यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी ३४ वर्षांपूर्वीच्या श्रीराम जन्मभूमी आंदोलनाच्या आठवणी जागवल्या. १९८९ साली कारसेवक म्हणून अयोध्येला जाण्याची संधी मिळाली.
Read More
शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर. वेळ रात्री ९ वाजताची. प्रा. आनंद लेले यांनी फोनवर विलास अण्णा पंगुडवाले गेल्याची बातमी सांगितली. धक्काच बसला, काही वेळ काहीच सुचेना. गेल्या ४० वर्षांचा संबंध असल्याने जीवनपटच डोळ्यांसमोर आला. त्यांच्या नावापूर्वी ‘कै.’ लिहिण्याची हिंमत होत नाही. पण, परमेश्वर इच्छेपुढे इलाज नाही.
आज, दि. ५ ऑगस्ट २०२० रोजी अयोध्येत भरतवर्षाचे आराध्यदैवत प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मभूमीवर निर्माण होणार्या भव्य मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. या देशातील हिंदूंनी शेकडो वर्षे उराशी बाळगलेले भव्य राम मंदिराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. स्वातंत्र्य आंदोलनानंतर सर्वात प्रदीर्घ काळ चाललेल्या आंदोलनाची सांगता, सर्व अडथळे पार करत या ५ ऑगस्ट रोजी होईल. गेल्या ४९२ वर्षे चाललेल्या शेवटच्या ४० सक्रिय वर्षांतील सहभागी कारसेवक व साक्षीदार होण्याचे भाग्य मला लाभले, ही मी माझी पूर्वपुण्य
रामजन्मभूमी आंदोलन म्हणजे अवघ्या हिंदू समाजात चेतना निर्माण करणारे आंदोलन होते, असे मत कामेश्वर चौपाल यांनी व्यक्त केले आहे.