मिरा-भाईंदर : निवडणुकीच्या प्रचाराच्या धावपळीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांनी अनोख्या पद्धतीने मतदारांना साद घातली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी मिरा-भाईंदरच्या मतदारांना एका व्हिडियो क्लिपद्वारे भाजप महायुतीचे उमेदवार नरेंद्र मेहता यांना मतदान करून विजयी करण्याचे आवाहन केले आहे.
Read More
नाशिक, सोलापूर, संभाजीनगर नंतर आता पालघर जिल्ह्यात मिराभाईंदर गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. ड्रग्ज बनवण्यासाठीचा कच्चा माल या कारवाईदरम्यान जप्त करण्यात आला आहे. राज्यात होणाऱ्या सलग कारवाईंमुळे पालघर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे राज्यात अंमली पदार्थ विकणार्या टोळीचा पर्दाफाश करण्यात यश आले आहे.