वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाले असूनही पश्चिम बंगालमध्ये त्या विरोधात हिंसाचार सातत्याने वाढत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलेल्या घोषणेनंतर राज्यात इस्लामिक कट्टरपंथींचा उन्मात शिगेला पोहोचला. हिंदूंना लक्ष्य करून कट्टरपंथीयांकडून होत असलेल्या हल्ल्यांबाबत ज्येष्ठ अभिनेते आणि भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांनी ममता बॅनर्जी यांच्याविरोधात जोरदार टीका केली आहे. त्या राज्यात जातीय तेढ पसरवत असून बंगालमधील हिंदूंसाठी ममता बॅनर्जी स्वतःच सर्वात मोठा धोका बनल्याचा आरोप त्यांनी केला आहे. Mithun Chakraborty
Read More
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द काश्मीर फाईल्स ह्या चित्रपटाची २०२३ साली दिल्या जाणाऱ्या ऑस्कर साठी निवड झाली आहे. याबद्दल विवेक अग्निहोत्री यांनी ट्विट करून आपला आनंद व्यक्त केला. द अकादमीच्या पहिल्या यादीत या चित्रपटाची निवड करण्यात आली. यासाठी एकूण ५ भारतीय चित्रपटांची निवड झाली आहे. पल्लवी जोशी, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, अनुपम खेर हे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या श्रेणीसाठी निवडले गेले आहेत.
चीन आणि कोरोना हे जणू समानार्थी शब्दच. कोरोनाच्या उगमस्थळापासून ते त्याच्या विविध ‘व्हेरिएंट्स’पर्यंत चीन ही कोरोनाची राजधानी म्हणून आजही ओळखली जाते. 2019 पासून सुरू झालेली कोरोनाची लाट जगभरातून ओसरली असली तरी चीनमध्ये अद्याप या महामारीने जनतेचा पिच्छा सोडलेला नाही. त्यातच चीन सरकारच्या ‘झिरो कोविड’ धोरणामुळे तेथील नागरिक आधीच संतप्त आहेत. कारण, शहरात काही मूठभर कोरोनाचे रुग्ण आढळले तरी अख्खे शहर ‘लॉकडाऊन’ होते. त्यामुळे नाहक शहरवासीयांना ‘लॉकडाऊन’च्या निर्बंधकळा सोसाव्या लागतात. त्यामुळे यापूर्वीही अनेकदा
महाराष्ट्रात महाविकास आघाडीला जोरदार धक्का देत, सत्ताधारी शिवसेनेतच उठाव घडून येत भाजप सत्तेवर आला. तसाच धमाका आता पश्चिम बंगालमध्येही होण्याची शक्यता आता आहे
भाजप प्रवेशानंतर अभिनेते मिथुन चक्रवर्ती आक्रमक
मिथुन चक्रवर्ती संघ मुख्यालयात