पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना ‘सीबीआय’ने बेड्या ठोकल्या आहेत. ‘डीएचएफएल’ घोटाळा प्रकरणात ही कारवाई झाल्याचे वृत्त आहे.
Read More