भारतातील सोन्याचे भाव दिवसेंदिवस गगनाला भिडत असताना, याच चढ्या भावांबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. जागतिक गुंतवणुक कंपनी गोल्डमन सॅच याच्याकडून सोन्याचे भाव प्रतितोळा सव्वालाखांचा आकडा गाठण्याची शक्यता आहे
Read More
भारतीय अर्थव्यवस्था जागतिक मंदीच्या धक्क्यांनी डगमगायला लागल्याचे वाटत असतानाच एक खुशखबर आली आहे. देशात सध्या सणासुदीचे वातावरण आहे. मुंबई, पुणे, अहमदाबाद, सुरत यांच्यासारख्या महत्वाच्या बाजारपेठा ग्राहकांनी फुलून गेल्या आहेत. यातून भारतीय अर्थव्यस्थेला जोरदार उभारी मिळून त्यातून मोठी उलाढाल होण्याची अपेक्षा आहे. जगातील प्रमुख अर्थव्यवस्था जागतिक मंदीच्या भीतीने डगमगत असताना भारतात मात्र मंदीच्या सावटातून सावरत असल्याचे चित्र आहे. ग्राहकांच्या या उत्साहाला अजून एक किनार आहे ती कोरोना कालीन सर्व निर्बंधांतून
जागतिक बाजारात होत असलेल्या सकारात्मक बदलांना भारतीय बाजाराने सकारात्मक प्रतिसाद देत चढता आलेख सुरूच ठेवला. भारतीय शेअर बाजार २१४ अंकांनी उसळी घेत ५८,३५० अंकांवर स्थिरावला
ग्राहकांच्या बदलत्या सवयीचा फटका जवळपास सगळ्याच क्षेत्रांना बसणार आहे. यामुळे विविध अॅप्लिकेशन्स आणि सॉफ्टवेअर सध्या प्रचंड मागणीत आहेत.
पाकिस्तानच्या अस्थिर अर्थव्यवस्थेबरोबरच खोलवर रुतलेल्या नकारात्मक बाबी त्या देशाच्या अर्थव्यवस्थेला गहिर्या मंदीच्या, अधिकधिक बेरोजगारीच्या आणि महागाईच्या दीर्घ दुष्टचक्रात ढकलू शकतात.
गेले अनेक दिवस चीन आणि अमेरिकेत सुरू असलेले व्यापार युद्ध सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरले आहे. एकीकडे अमेरिका आपल्या निर्णयावर ठाम आहे, तर दुसरीकडे चीनही आता व्यापाराच्या दुसऱ्या वाटा शोधण्याच्या तयारीत आहे.