जगभरातील देशांनी सायबर हल्ले रोखण्यासाठी कंबर कसली पाहिजे. एकविसाव्या शतकातील या सायबर युद्धनीतीत कोणत्याही देशाला मागे राहून चालणार नाही. त्यासाठी असे सायबर हल्ले रोखणारी आणि अशा हल्ल्यांना गरज पडल्यास प्रत्युत्तर देणारी यंत्रणाही विकसित करणे ही काळाची गरजच म्हणावी लागेल.
Read More
सध्या माहिती-तंत्रज्ञानातील डेटा सुरक्षित ठेवणे खूप आव्हानात्मक. सुरक्षा कवच तयार करण्याच्या कामात 'दिनेश जोशी' या मराठमोळ्या तरुणाने जगभर नावलौकिक केले आहे. जाणून घेऊया याबद्दल थोडेसे...