येत्या हिंदू सणानिमित्त कुठल्याही प्रकारे अफवा पसरवणे, समाजकंटकांमार्फत कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रसंग घटना तर संबंधित आरोपी कठोर कारवाईस पात्र राहिल, अशा कडक सूचना रांची पोलीसांनी दिल्या आहेत. यानिमित्त मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीसांनी १७ एप्रिल रोजी साजरी केल्या जाणाऱ्या रामनवमीसाठी Ram Navami Drone Footage घेतली आहे. २०२३ मध्ये रामनवमीच्या निमित्त देशात काही ठिकाणी समाजकंटकांनी शोभायात्रांवर दगडफेकीसारखे प्रकार केले होते. याला आळा घालण्यासाठी पोलीसांनी कडक बंदोबस्त तैनात केला आहे.
Read More
: विश्व हिंदू परिषद अनुमोदित फळ विक्रेता, अशी पाटी लावून फळ विक्री करणाऱ्या एका व्यक्तीवर झारखंड पोलीसांनी कारवाई केली आहे.