लेखक, नाटककार, गीतकार, नाट्यनिर्माते अशी बहुआयामी ओळख असलेल्या कै. मधुसूदन कालेलकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून मनोरंजनसृष्टीतील त्यांच्या अमूल्य योगदानाला मानवंदना देण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन तसेच मधुसूदन कालेलकर यांचे सुपुत्र अनिल कालेलकर, अलका कुबल-आठल्ये, दिग्दर्शक विजय राणे, मनोहर सरवणकर या मान्यवरांच्या पुढाकाराने १९ मार्च ते २२ मार्च या कालावधीत मुंबईत श्री शिवाजी मंदिर येथे चार दिवस रंगलेल्या जन्मशताब्दी महोत्सवाचा सांगता सोहळा संपन्न झाला. कै. मधुसूदन कालेलकर
Read More
नामवंत नाटककार, गीतकार, लेखक, पटकथाकार, नाट्य- चित्रपट निर्माते अशा बहुआयामी भूमिकेतून मनोरंजनाचा अमूल्य ठेवा रिता करीत रसिकांना अखंड रिझवणारे कै.मधुसूदन कालेलकर यांचे जन्मशताब्दी वर्ष आज संपन्न होतंय. या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून मनोरंजन सृष्टीतील त्यांच्या अमूल्य योगदानाला मानवंदना देण्यासाठी व आजच्या पिढीला त्यांच्या कार्याची माहिती व्हावी यासाठी कै.मधुसूदन कालेलकर जन्मशताब्दी महोत्सवाचे आयोजन १९ मार्च ते २२ मार्च या कालावधीत मुंबईत श्री शिवाजी नाट्य मंदिर, नाट्यगृह येथे करण्यात आले. सांस्कृतिक का
गजानन दिगंबर माडगूळकर विख्यात मराठी कवी, गीतकार, लेखक आणि अभिनेते होते. ते त्यांच्या नावाची आद्याक्षरे ग.दि.मा. या नावाने लोकप्रिय आहेत. गदिमांची सर्वात उल्लेखनीय रचना असलेल्या गीतरामायणची बऱ्याच भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत. गीतरामायण या त्यांच्या सर्वात उल्लेखनीय कलाकृतीमुळे त्यांना सध्याच्या काळातील आधुनिक वाल्मिकी देखील म्हटले जाते. परंतु त्याव्यतिरिक्त त्यांनी साहित्य क्षेत्र बराच विहार केला आहे.
जेष्ठ गीतकार जावेद अख्तर याना आर एस एस ची तालिबानशी तुलना केल्याबद्दल न्यायालयात हजर राहण्याचे आदेश झालेले आहेत. २०२१ मध्ये एका दूरचित्रवाणीवरील मुलाखतीत जावेद अख्तर अफगाणिस्तानवर ताबा मिळवणाऱ्या तालिबानी संघटनेविषयी बोलत होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानी कट्टरतावाद्यांशी केली होती. या त्यांच्या वादग्रस्त विधानावरून मुलुंड दंडाधिकारी न्यायालयाने त्यांना कोर्टात हजार रहण्यासंबंधी समन्स बजावले आहेत.
ज्येष्ठ संगीतकार, गीतकार यशवंत देव यांचे आज पहाटे आजारामुळे निधन झाले.
एखादी व्यक्ती आपल्यातून गेली तरी, ती तिच्या कार्यामुळे आपल्या सदैव स्मरणात राहते.