मराठी नाट्यसंहितेच्या प्रचलित लेखनशैलीला निश्चित वेगळे स्वरूप देणारे विजय तेंडुलकर हे मराठी रंगभूमीला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून देणारे यशस्वी नाटककार. तेंडुलकरांनी त्यांच्या नाटकांतून राजकीय, सामाजिक समस्येवर कधीही चर्चा केली नाही.
Read More
गिरीश कर्नाड कलाकार म्हणून सशक्त आणि प्रतिभासंपन्न आहेत. पण ज्यावेळी तुम्ही ‘मी टू अर्बन नक्सल’ची पाटी गळ्यात लटकावता , तेव्हा तुम्हाला टीका-टीप्पणी-आक्षेप-विरोधाला सामोरे जावेच लागेल. तिथे सशक्त-प्रतिभासंपन्न कलाकारामागे तुम्हाला लपता येणार नाही.