मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने होणारी वाढ आणि घट शुक्रवारीही कायम राहिल्याचे दिसून आले. मुंबई महापालिका प्रशासनाच्यावतीने शुक्रवार, दि. १७ जून रोजी देण्यात आलेल्या माहितीनुसार, महापालिका क्षेत्रात २ हजार, २५५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे.
Read More
धारावीतील 'तो' ओमायक्रॉनबाधित निगेटिव्ह
२०६ कोरोनामुक्त तर १ रुग्णाचा मृत्यू
२२१ कोरोनामुक्त मात्र मृत्युसंख्या शून्य
२८७ कोरोनामुक्त तर ४ रुग्णांचा मृत्यू
२५८ कोरोनामुक्त तर १ रुग्णाचा मृत्यू
१७६ कोरोनामुक्त तर २ रुग्णांचा मृत्यू
३१३ कोरोनामुक्त तर फक्त १ कोरोनाबाधिताचा मृत्यू
मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या पाच हजारांच्या पुढे गेल्याने एप्रिलमध्ये होणाऱ्या वैधानिक आणि विषेश समित्यांच्या निवडणुकांवर कोरोना दहशतीची छाया आहे. मागील वर्षीही कोरोनाच्या धसक्यामुळे एप्रिलमध्ये होणाऱ्या निवडणुका ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या.
जगात ५व्या स्थानी असलेल्या या देशापेक्षाही महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक
मुंबईत हजारोंच्या संख्येने कोरोनाबाधित सापडत असताना त्यांच्यासाठी अद्ययावत साधनांनी सुसज्ज कोरोना सेंटर उभारण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे शिरीष दीक्षित यांनाच कोरोनाने शिकार करावे हे मुंबईतील जनतेचे दुर्दैव म्हणावे लागेल. दुसरे बळी पडले ते वॉर्ड ऑफिसर अशोक खैरनार.
मध्य रेल्वेच्या सर्वाधिक ४३ कर्मचाऱ्यांचा समावेश
सहा दिवसात एकही मृत्यू नाही
म्युनिसिपल मजदूर युनियनची मागणी
महाराष्ट्र पोलिसांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत ६७ पोलिस कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.
पालिका मुख्यालयात दहा जणांना कोरोना ; कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
मुंबईत आज एका दिवसात आढळले ७५१ नवे रुग्ण
मुंबईत कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येनुसार संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करण्यासाठी जागा कमी पडून लागल्या आहेत. त्यामुळे आता संशयितांना क्वारंटाईन करण्यासाठी पालिका शाळांचा वापर करण्यात येणार आहे.
बाधित रुग्णांचा घटता आलेख लक्षात घेता डॉक्टर, पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांबरोबरच समाजातील सर्व स्तरातून होत असलेल्या प्रयत्नांना आलेले हे यश असल्याचे मानण्यात येत आहे.
राज्यात कोरोनाचा प्रभाव वाढत असताना दाखल झालेल्यांपैकी १३ रुग्ण कोरोनामुक्त झाले