वायनाड भूस्खलनग्रस्तांकरीता देसीया सेवा भारती केरळमने सर्वसमावेशक पुनर्वसन योजना जाहीर केली आहे. संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान संबंधित घोषणा करण्यात आली. ज्यामध्ये विस्थापित पीडितांसाठी घरे बांधण्यासाठी मुप्पैनड पंचायतीमध्ये पाच एकर जमीन खरेदी करणे समाविष्ट आहे. पुढील महिन्यात बांधकाम सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. Sewa Bharati houses Wayanad victim
Read More
बकरी ईदसाठी टाळेबंदीतून सूट देणाऱ्या केरळ सरकारला सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी झापले आहे.
हिंदू सणांमुळे कोरोनाचा प्रसार होतो, असे डाव्यांना वाटते, तर आता बकरी ईदनिमित्त विशेष सवलत देणार्या डाव्यांना मुसलमानांच्या सणांमुळे कोरोनाला प्रतिबंध घातला जातो, असे काहीसे वाटत असावे. यावरुनच धर्म न मानणार्या किंवा धार्मिक आधारावर भेदभाव करू नका, अशी अक्कल शिकवणार्या डाव्यांच्या रक्तात मात्र हिंदू-मुसलमानांत भेदभाव करण्याची व त्या आधारावरच निर्णय घेण्याची कीड वळवळत असल्याचे स्पष्ट होते.
कोरोना जागतिक महामारीचा आपल्या देशात शिरकाव होऊन एक वर्ष पूर्णही झाले. पण, या एका वर्षात या महामारीचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आपल्या देशाने एकजुटीने नेटाने सामना केला. कसे होते हे एक वर्ष? तेव्हा वर्तविलेली भाकीते आणि आजची सद्यस्थिती काय, याचा आढावा घेणारा हा लेख...