Harshwardhan Sapkal काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ श्रीराम नवमीच्या पावन दिवशी नाशिक दौर्यावर होते. शहरात दिसेनाशा झालेल्या काँग्रेस संघटनेला उर्जितावस्था देण्यासाठी त्यांचा हा नाशिक दौरा असला, तरी संघटनेत ऊर्जा आणण्याऐवजी सपकाळ कार्यकर्त्यांना सैरभैर करून गेले. श्रीराम नवमीला सपकाळ थेट संविधानाची प्रत घेऊन काळाराम मंदिरात दर्शनाला गेले. यावेळी त्यांनी महंत सुधीरदास यांना संविधानाची प्रत भेट दिली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मंदिरप्रवेश नाकारल्याच्या गोष्टीची आठवण करून देत, सपकाळ यांनी श
Read More
धार्मिक शहर म्हणून असलेल्या Nashik city ची ओळख मधल्या काळात, ‘वाईन कॅपिटल’ म्हणून करण्याचा प्रयत्न काही राजकारण्यांनी करून पाहिला. परंतु, दिवसागणिक त्यातील फोलपणा उघडा पडून, शेतकरी वर्गाला आर्थिक खाईत लोटण्याचाच हा प्रकार असल्याचे पुढे आले. त्यामुळे शेतकरी वर्गाने, वाईन उद्योगाकडे पाठ फिरवली ती कायमचीच. त्यामुळे नाशकातला वाईन उद्योग बाळसे धरण्याआधीच मातील रुतला, तो परत कधीच वर आला नाही. आता नावाला चार-दोन कंपन्या आपले अस्तित्व धरून आहेत. यातून आपल्या पुरातन संस्कृतीची जपणूक करून, त्यातूनच आपला विकास साधणे क
अयोध्येत रामललाचा प्राणप्रतिष्ठापणा सोहळा नुकताच पार पडला आहे. दुसरीकडे, राम मंदिर उद्धाटनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे काळाराम मंदिरदेखील सजले आहे. काळाराम मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली असून दर्शनासाठी भाविकांची गर्दी जमली आहे.
हिंदूंमधील जात्याभिमान दूर होऊन सर्व हिंदू समाज एक व्हावा, त्यांच्यामधील दुहीची भावना दूर व्हावी, यासाठी ते आयुष्यभर झिजले. नाशिकच्या काळाराम मंदिरातील मंदिर प्रवेशाच्या डॉ. आंबेडकरांच्या सत्याग्रहाच्या वेळीदेखील मध्यस्थी करून अस्पृश्यांना सन्मानाची वागणूक द्यावी व आदरपूर्वक त्यांना मंदिर प्रवेश करू द्यावा, यासाठी ते प्रयत्नरत होते. त्यांनी स्थापन केलेल्या ‘भोंसला सैनिकी शाळेत’देखील कधीही जातिभेदाला थारा दिला गेला नाही.