नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग ( Manmohan Singh ) यांचे दि. २६ डिसेंबर रोजी निधन झाले. वयाच्या ९२व्या वर्षी त्यांनी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर २८ डिसेंबर रोजी दिल्ली येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. डॉ. मनमोहन सिंग हे मितभाषी होते, परंतु संसदेत सुषमा स्वराज व मनमोहन सिंग यांच्यात शाब्दिक वाद झाला होता. यावर मनमोहन सिंग यांनी 'माना के तेरी दीद के काबिल नहीं हूं मैं, तू मेरा शौक तो देख मेरा इंतजार तो देख', अशा शायरीतून प्रत्य
Read More
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी आसामची राजधानी गुवाहाटी येथे ईशान्य भारतातील पहिल्या ‘अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था’ अर्थात ‘एम्स’चे उद्घाटन केले. त्याचप्रमाणे आसाममध्ये ३४०० कोटी रूपयांच्या विविध विकास योजनांचीही पायाभरणी त्यांनी केले.
गेले काही दिवस प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृती संदर्भात अनेक बातम्या समोर येत आहेत
लातूरच्या एम्स (AIMS) परिवाराच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशात एकता, समता व बंधुभाव नांदावा आणि सामाजिक समरसता वृद्धिंगत व्हावी या उदात्त उद्देशाने दीक्षाभूमी नागपूर ते ज्ञान भूमी बौद्ध गया (नागपूर-सारनाथ -बौद्ध गया) या पवित्र तीर्थक्षेत्रला भेट देऊन या ठिकाणी तिरंगा यात्रेचे आयोजन केले गेले. या तीनही ठिकाणी भगवान गौतम बुद्ध यांचे जिवन-विचार विषयी प्रबोधनात्मक व्याख्याने झाली. दि. ३० जुलै ते ०३ ऑगस्ट २०२२ या दरम्यान निघालेल्या या पाच दिवसांच्या तिरंगा यात्रेत महाराष्ट्रातील विविध
पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी सकाळी सात वाजता जेव्हा कोरोना लस घेण्यासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात पोहोचले होते. त्यावेळी मोदींना लस टोचायची होती ही गोष्ट परिचिकांना अवघ्या काही मिनिटांपूर्वीच सांगण्यात आली होती. त्यामुळे ज्यांच्यावर ही जबाबदारी होती त्यांच्यावर मोठा तणावही होता. त्या ३० मिनिटांत काय घडलं वाचा सविस्तर...
कोरोनालस सर्वसामान्यांसाठी साठी ही लस कधी उपलब्ध होणार? यासंदर्भात एम्सचे संचालक आणि राष्ट्रीय कोव्हिड १९ टास्क फोर्सचे सदस्य डॉ. रणदीप गुलेरिया यांनी माहिती दिली आहे. भारतात सध्या कोरोना लसीकरण मोहीम सुरू आहे. मोदी सरकारमार्फत कोरोना लस दिली जाते आहे.
तपास अंतिम निर्णयाकडे ? एम्सने सीबीआयकडे अहवाल सोपवला
श्वसनास त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल!
श्वसनास त्रास झाल्याने तातडीने रुग्णालयात दाखल!
छातीत दुखल्यामुळे त्यांना रविवारी अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते
रविवारी प्रकृतीबाबत काही समस्या जाणवल्यानंतर मनमोहन सिंग यांना तातडीने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कोरोनाची वाढवणाऱ्या कालावधीत एक सुखद बातमी आली आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयात एका डॉक्टरच्या पत्नीने एका बाळाला शुक्रवारी जन्म दिला. डॉक्टर आणि त्याची पत्नी दोघेही कोरोनाग्रस्त आहेत. यामुळे प्रसुतीत कुठला अडथळा येणार नाही ना, अशी सर्वांना शंका होती. मात्र, बाळाची प्रकृतीही एकदम ठणठणीत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. सध्या आई आणि बाळाला क्वारंटाईन करण्यात आले आहे.
अग्निशामक दलाचे ७ जवान जखमी
एम्स रुग्णालयाच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याची घटना घटली आहे. अग्निशामक दलाच्या २२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
एका सर्वसाधारण कुटूंबात जन्मलेल्या औदुंबर ज्ञानदेव बाराते याने नीट, एम्स, एमएचटी-सीईटी आदी सर्व परिक्षा उत्तीर्ण करत अनोखा विक्रम केला आहे.
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. अमित शाह यांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. त्यामुळे शाह यांना उपचारासाठी दिल्लीतील एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दुपारच्या सुमारास मनोहर पर्रिकरांना नवी दिल्ली येथून ‘एअर अॅम्ब्युलन्स’ने गोव्याची राजधानी पणजी येथे आणण्यात आले.
आज सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी एम्स रुग्णालयाने अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन झाल्याची अधिकृत माहिती दिली
आपल्या बुलंद आवाजाने असंख्य जाहीर सभा गाजविणारे आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेतही प्रथमच भारतीय राष्ट्रभाषा हिंदीतून भाषण करणारे अटलबिहारी वाजपेयी हे भारतीय जनसंघाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते.
सुखवस्तू कुटुंबामध्ये वाढलेल्या, घरचा पारंपरिक व्यवसाय पार पाडतानाच, माणुसकीच्या नात्याने सढळ हाताने मदत करणार्या दिल्लीतल्या विष्णुकुमार सुरेका यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे.
‘स्पोर्ट्स अकॉर्ड फाऊंडेशन’च्या वतीने दि.४ ते १९ मे या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या उन्हाळी शिबिराची सांगता बद्रिके यांच्या उपस्थितीत करण्यात आली.