टाटा पॉवरने त्यांच्या ट्रॉम्बे थर्मल पॉवर स्टेशनमध्ये युनिट ५ (५०० मेगावॅट) यशस्वीरित्या पुन्हा सुरु केले आहे. २३ सप्टेंबर २०२४ रोजी केबल व्हॉल्टमध्ये आग लागली होती, ऑर्डर प्लेसमेंटच्या चार महिन्यांनंतर विक्रमी वेळेत रिस्टोरेशन करून टाटा पॉवरने ग्रीडला वीज पुरवठा सुरु केला आहे.
Read More
भारताने युक्रेन-रशिया वादात आपल्या गटात यावे, अशी अमेरिकेची अपेक्षा होती. पण, ते शक्य झाले नाही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने ‘इंडिया फर्स्ट’ धोरणाचा अवलंब करत कोणत्याही एका पारड्यात सामील होण्याचा निर्णय घेतला नाही
आपल्या जीवनाला गुणवत्ता देणारी ऊर्जा संसाधने जीवनातील पार्श्वभूमीच्या घटकांपासून ते युद्धापर्यंत सर्व गोष्टींसाठी वापरली जात आहेत. जेव्हा जगभर तापमान वाढ आणि बदलते हवामान यांच्याबाबत चर्चा होत आहे. ऊर्जा सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना शोधत आहे, तेव्हाच जगात युद्ध लढले जात आहे