उद्यान

अमेरिकेत 'इस्लामिक शहर' वसवण्याचा डाव राज्यपालांनी उधळला!

अमेरिकेत इस्लामिक शहर उभारू पाहणाऱ्या एका समुहाला चांगलाच झटका बसला आहे. इस्लामिक शहरासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्याची विविध स्तरावर चौकशी सुरु करण्यात आली आहे. तब्बल ४०० एकर परिसरात हे इस्लामिक शहर उभारून तिथेच स्थायिक होण्याचा अनेकांचा विचार होता. त्यासाठी जमीन विकत घेतली असून अनेकांनी त्यावरील प्लॉटसुद्धा खरेदी केले होते. याठिकाणी होणारे सर्व व्यवहार इस्लामिक नियम आणि कायद्यानुसार करावे लागणार होते. मात्र अमेरिकेच्या नेत्यांनी विशेषतः राज्यपालांनी इस्लामिक शहराला विरोध केल्याचे दिसते आहे. EPIC City

Read More

शहरी माओवाद : म्हणून हवा विशेष जनसुरक्षा कायदा!

दि. १२ सप्टेंबर २००४ रोजी ‘माओईस्ट कम्युनिस्ट सेंटर’ आणि ‘सीपीआय’ (एमएल, पिपल्स वॉर) या दोन संघटनांचे विलीनीकरण झाले आणि ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया’ (माओवादी)चा जन्म झाला. ‘अर्बन नक्षल’ संकल्पनेविषयी वेगवेगळे मतप्रवाह आहेत. पण, हा गैरसमज दूर करण्यासाठी प्रथम माओवादी साहित्याचा अभ्यास गरजेचा आहे, जेणेकरून याबद्दलचे सर्व गैरसमज आणि मनातील शंका सहज दूर होतील आणि जनसुरक्षा कायद्याचे महत्त्वही अधोरेखित होईल. यात विरोधी विचारांचा आवाज दडपण्याचा हेतू नाही, तर राष्ट्रविरोधी शक्तींच्या देशविघातक कृतींपासून देशाला

Read More

मुंबईतील ‘क्लस्टर डेव्हलपमेंट’ आणि अनधिकृत बांधकामांचा विळखा

मुंबईतील इमारतींच्या समूह पुनर्विकासाला अर्थात ‘क्लस्टर डेव्हलपमेंट’ला चालना देण्यासाठी पुनर्विकास करणार्‍या संस्थांना शुल्कात ५० टक्के सूट देण्याची मोठी घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच केली. तसेच मुंबईत सर्वसामान्यांना परवडणारी घरे निर्माण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचेही फडणवीस यांनी यावेळी सूचित केले. त्यानिमित्ताने मुंबईतील पुनर्विकास वर्षानुवर्षे रखडण्यामागची कारणे, मुंबईतील धोकादायक इमारतींचा प्रश्न आणि अनधिकृत बांधकामांचा विळखा यांचा आढावा घेणारा हा लेख...

Read More

मनसे नेते अविनाश जाधव यांना मुंब्र्यात प्रवेश बंदी

ठाणे : मुंब्रा डोंगरावरील अनधिकृत दर्गे व मजारचा पर्दाफाश मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केल्यानंतर प्रशासन खडबडुन जागे झाले.मात्र, कारवाई करण्याआधीच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याच्या शक्यतेने ठाणे पोलिसांनी फतवा काढुन अविनाश जाधव यांनाच मुंब्य्रात प्रवेश बंदी केली आहे. कळवा विभागाचे सहा.पोलीस आयुक्त तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी विलास शिंदे यांनी, मुंब्य्रात ११ एप्रिल रोजी होणाऱ्या सत्कार समारंभाला जाण्यास जाधव यांना प्रतिबंध करण्याची नोटीस बजावली आहे.दरम्यान, पोलिसांच्या या फतव्यामुळे मनसैनिक

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121