देशाच्या इतिहासात प्रथमच समुद्र तळाखालून सर्वात लांब म्हणजेच ७ कि. मी. केबल टाकून विद्युतीकरण करण्यात आलेल्या तसेच जागतिक वारसा असलेल्या घारापुरी बेट. स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतर प्रथमच या बेटावर वीज २०१८ साली वीज पोहोचली असून यासाठी २२ केव्ही, सिंगल कोअर सबसी केबल (३+१अतिरिक्त केबल) समुद्राखालून टाकण्याचा पराक्रम महावितरणने केला आहे.
Read More
भारतीय इतिहास संकलन समिती कोकण प्रांत, बोरिवली भाग आणि बोरिवली सांस्कृतिक केंद्र यांच्या विद्यमाने रविवार, दि. 9 जानेवारी रोजी ‘इतिहास कट्ट्या’कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक होते डॉ. बालमुकुंद पांडे, राष्ट्रीय संघटनमंत्री, अखिल भारतीय इतिहास संकलन योजना, नवी दिल्ली. त्यांचे मार्गदर्शन म्हणजे इतिहासप्रेमींसाठी एक पर्वणीच. या संपूर्ण कार्यक्रमाचा उहापोह या लेखात करण्याचा प्रयत्न केला आहे.
देशातील सर्वात मोठा रोप-वे मुंबईत बांधला जाणार असून मुंबई पोर्ट ट्रस्टने त्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.