मुंबई : "अनिल परबांनी १०० कोटी सोडा १००० कोटींचा दावा केला तरी कारवाई होणारच", असा दावा भाजप नेते किरीट सोमय्यांनी केला आहे. ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्यावर साई रिसॉर्ट घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल करत त्यांची चौकशी करण्यात आली होती. या प्रकरणात अनिल परबांना जामीन देण्यात आला होता तर त्यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना अटक करण्यात आली असून ते अद्यापही जेलमध्ये आहेत. किरीट सोमय्यांनी म्हटले की, साई रिसॉर्ट प्रकरणी कारवाई थांबविण्याकरिताच अनिल परबांनी कोर्टात याचिका दाखल केली. ईडी, आयकर विभागाने त्यांच्या म
Read More
रिक्षा व टॅक्सी च्या भाड्यात तब्बल ३ रुपयांची भाडेवाढ करून अगोदरच कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या सामान्य मुंबईकरांना अधिकचा आर्थिक बोजा देण्याचे काम ठाकरे सरकार करीत असून कोणतेही कारण नसताना खटूआ समितीचा अहवाल स्वीकारून सामान्य मुंबईकरांना आर्थिक त्रास देण्याचा हा अत्यंत निंदनीय प्रकार असल्याची टीका मुंबई भाजपा प्रभारी व कांदिवली पूर्व चे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.तसेच भाड़े वाढ़ीवर नागरिक संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.