कर्नाटकातील उडुपी येथून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये एका रुग्णवाहिकेचे नियंत्रण सुटले आणि टोल प्लाझाला धडकली. हा अपघात दि. २० जुलै रोजी कुंदापुराजवळील शिरूर टोलगेट येथे सायंकाळी 4 वाजता झाला. प्राथमिक अहवालानुसार, या अपघातात रुग्णवाहिकेतील तीन आणि टोल प्लाझावरील एका कर्मचाऱ्यासह चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Read More
आजपर्यंत आपण माणसांसाठी रुग्णवाहिका पाहिलेली आहे. मात्र, पशू आणि पक्ष्यांसाठीही आधुनिक उपचार, चिकित्सेच्या साहित्यासह सुसज्ज अशी रुग्णवाहिनी ‘समस्त महाजन’ संस्थेच्या ‘अर्हम अनुकंपा’ उपक्रमाअंतर्गत सुरू झाली आहे. या उपक्रमाचे प्रमुख आहेत परेश शहा. उपक्रमाला ५३ दिवस पूर्ण झाले असून आजपर्यंत ४१३ पशू-पक्ष्यांनी या उपचाराचा लाभ घेतला आहे. जाणून घेऊया या भूतदयेच्या अद्वितीय उपक्रमाबाबत...
रत्नागिरी जिल्ह्याबरोबरच राजापूर तालुक्यातील रुग्णांच्या सुविधेसाठी भाजप आ. निरंजन डावखरे यांच्याकडून देण्यात आलेल्या ऑक्सिजनयुक्त रुग्णवाहिकेचे लोकार्पण नुकतेच माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
कोरोनाच्या दुसर्या लाटेचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असताना, ठाणे शहरातही भयाण परिस्थिती उद्भवली आहे. हजारोंच्या संख्येने वाढणार्या रुग्णसंख्येमुळे रुग्णशय्येसह (बेड) रुग्णवाहिकांचाही तुटवडा भासू लागला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, कोरोना ‘पॉझिटिव्ह’ असलेल्या एका रुग्णाला रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने चक्क रिक्षातून प्रवास करत ‘कोविड’ रुग्णालय गाठण्याची पाळी आली आहे.
पुण्यातील मे. एस महालक्ष्मी मोटर्स, मांजरी येथे उपक्रमाचे उद्घाटन कोरोनासारख्या महामारीच्या काळात देशातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण लक्षात घेऊन 'आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड'तर्फे 'आयुषमान आधार' या उपक्रमाअंतर्गत सहा राज्यांमध्ये सहा रुग्णवाहिका सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ पुण्यातील 'मे. एस महालक्ष्मी मोटर्स, मांजरी' येथून करण्यात आले आहे. आयुषमान आधारतर्फे देशभरात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. 'सीएसआर'च्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले जात आहे.
शरद पवारांकडून पुण्याला ६ कार्डियाक रुग्णवाहिका; पत्रकार पांडुरंग रायकरांच्या मृत्युनंतर आमदार अतुल भातखळकरांची शरद पवारांवर टीका!
मागल्या चार-पाच महिन्यांत कोरोनाचे थैमान व अव्यवस्था गलथान कारभार, यावर कोणी भाष्य करायला हवे होते? ते पत्रकारितेचे कर्तव्य विरोधी नेते पार पाडत होते आणि पत्रकार-संपादक मात्र सत्ताधारी बेफिकीरीचे गुणगान करण्यात रममाण झालेले होते. एक प्रकारची राजकीय भूमिकेची गुंगी बहुतांश संपादक-माध्यमांना चढलेली होती आणि त्यामुळे समोरचे सत्य दिसत नव्हते की, त्यावर बोलण्याची इच्छा होत नव्हती. ती सगळी गुंगी वा झिंग पांडुरंग रायकरच्या धक्कादायक मृत्यूने उतरवली आणि मराठी पत्रकारिता खडबडून जागी झाली आहे.
एका क्लिकवर माहिती उपलब्ध, न्यायाधीशांकडून किरीट सोमय्या यांचे कौतुक
खासगी रुग्णवाहिका मालकांवर मेडिकल कायद्यांतर्गत कारवाई का नाही? भाजप नेते किरीट सोमय्यांचा सवाल
मुंबईतील ही स्थिती पाहता व पुढील धोका लक्षात घेता प्रत्येक विभागांमध्ये पीपीई किट असलेल्या प्रशिक्षित कामगारांसह सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्यास विभागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असे प्रकाश गंगाधरे यांनी आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
कोरोना रुग्ण वाढत असून रुग्णवाहिका कमी पडू लागल्या आहेत. त्यामुळे आता बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात असलेल्या मिनी वातानुकूलित बसेसचे रुपांतर रुग्णवाहिकेत करण्यात येत आहे.
कोरोना रुग्णांची सध्या वाढत असलेली संख्या लक्षात घेता भाडेतत्वावरील रुग्णवाहिका घेण्याचा निर्णय मुंबई महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
मनोरूग्णांसाठी अथक काम करून हक्काचा आधार देणार्या अॅड. आकाश आभाळे यांच्या कामाविषयी जाणून घेऊया…
तामिळनाडूतील एका गावात रुग्णांसाठी एक आरोग्यदूत अविश्रांतपणे कार्यरत आहे आणि तो देवमाणूस म्हणजे डॉ. थीरुवेंगडम वीराराघवन.
ARAI प्रमाणित बेसिफ लाईक सपोर्ट ॲम्ब्युलन्स/रुग्णवाहिकेच्या माध्यमातून 24X7 तातडीची वैद्यकीय सेवा मिळणार
वेतनवाढ, वेतन करार, ड्रायव्हर आणि डॉक्टरांची होणारी पिळवणूक, अधिकचे ड्युटीचे तास अशा विविध मागण्यांसाठी संप करण्याचा निर्णय घेतला आहे.
पालघर जिल्ह्यातील दुर्गम पाड्यांमध्ये गुरूवारपासून मोटर बाईक रुग्णवाहिका सुरू करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. दीपक सावंत यांनी मंगळवारी दिली.