सुभेदार, फत्तेशिकस्त, शिवरायांचा छावा, पावनखिंड, मुंज्या अशा अनेक चित्रपटांमध्ये आणि असंभव, शुभं करोति, तु तिथे मी अशा अनेक मालिकांमध्ये विविधांगी भूमिका गाजवणारे अभिनेते अजय पुरकर ( Ajay Purkar ) यांच्याशी Unfiltered गप्पा With कलाकारचा भाग छान रंगला... नक्की पाहा
Read More
२५ ऑगस्टला प्रदर्शित झालेला व दिग्पाल लांजेकर यांनी दिग्दर्शित केलेला 'सुभेदार' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर हाउसफुलची पाटी मिरवत आहे. फर्जंद, फत्तेशिकस्त, शेर शिवराज आणि पावनखिंड या चार चित्रपटांच्या अद्भुत यशानंतर श्री शिवराज अष्टकातील पाचवे चित्रपुष्प असलेला हा चित्रपट सिंहगडाची शौर्यगाथा मांडतो.
दिगपाल लांजेकर यांच्या शिवष्ट्कातील पाचवा चित्रपट 'सुभेदार' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे संहिता पूजन तानाजी मालुसरे यांच्या जन्मगावी आणि कर्मभूमीवर सर्व मालुसरे कुटुंबियांसोबत झाले. यावेळी एक वंशज आपले मनोगत सांगताना भावुक झाला. अत्यंत उत्साहात दिग्दर्शक दिगपाल यांच्या भाषणावर प्रतिक्रिया देत म्हणाला, "तुम्ही इतिहासाची मोडतोड करू नका, आणि जर नेमका इतिहास सांगितल्यावरही तुम्हाला कोणी दूषणे देत असेल तर प्रसंगी आम्ही सर्व मावळे रक्त सांडायलाही मागे पुढे पाहायचो नाही."
"हा एक आगळा वेगळा सोहळा आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्यासमोर जसाच्या तसा आणण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. मी जास्तीत जास्त संदर्भ आधार जोडून हा चित्रपट तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाजी महाराजांवर अनेक चित्रपट सध्या येतात कारण त्यातून नव्या पिढीला प्रेरणा मिळते. या चित्रपटातूनही ती प्रेरणा देण्याचा आमचा प्रयत्न आहे." असे दिग्दर्शक दिगपाल लांजेकर पत्रकारांशी बोलताना बोलले.
अवघा १९ वर्षांचा नीरज ‘नायब सुभेदार’ म्हणून भारतीय लष्कराच्या ‘राजपुताना रायफल्स’ या पलटणीत दाखल झाला. गेल्या वर्षीच्या ऑलिम्पिक सुवर्णपदकानंतर त्याला पदोन्नती मिळून आता तो सुभेदार झाला आहे.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या देहावसानाला आज, दि. १ ऑगस्ट, २०२० रोजी १०० वर्षे होत आहेत. लोकमान्यांच्या पुण्यस्मृतीच्या शताब्दीच्या निमित्ताने कल्याणच्या सुभेदार वाडा सार्वजनिक गणेशोत्सवाच्यावतीने त्यांना अभिवादन करणे हा या लेखाचा हेतू.
'अन्न, वस्त्र, निवारा' यापेक्षा 'अन्न-वस्त्रे व विचार' अशी त्रिसूत्री अंमलात येणे अत्यावश्यक आहे