सियाचीन येथे सैन्य दलात सेवा बजावत असताना सांगली जिल्ह्यातील खानापूर येथील नायब सुभेदार जयसिंग उर्फ बाबा शंकर भगत हुतात्मा झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी खानापूर येथे सैनिकी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या वतीने पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी तर चिफ ऑफ आर्मी स्टाफ यांच्या वतीने सुभेदार मेजर समीर नालबंद यांनी शहीद जयसिंग भगत यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
Read More
नवी दिल्ली : भारत चीन सीमारेषे जवळील सियाचीन ग्लेशियर हा प्रदेश जगातील सर्वात उंच युद्धभुमी म्हणून ओळखला जातो. अत्यंत उंचीवर असल्याने व प्रचंड थंडीमुळे भौगोलिक दृष्ट्या या ठिकाणी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सियाचीन ताब्यात असल्यानेच भारताला चीनच्या कुरापातींवर लक्ष ठेवणे सोपे जाते. म्हणूनच युद्धाच्या दृष्टीने हा प्रदेश अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे भारतीय सैन्याने एक पाऊल पुढे टाकत सियाचीन ग्लेशियरवर उपग्रह आधारित इंटरनेट सेवा सुरु केली.
ले. जनरल पी. एन. हून यांचे निधन
पहाटे १८,००० फूटांवर गस्त घालत असलेल्या जवानांच्या पथकावर हिम डोंगर कोसळला
सियाचीन हे समुद्रसपाटीपासून १८ हजार फूट उंचीवर आहे. अचानक हिमस्खलन झाल्याने डोग्रा रेजिमेंटचे ६ जवान आणि २ हमाल बर्फाच्या ढिगाऱ्याखाली सापडले.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी उदघाटन केलेले पुलामुळे होणार शक्य
सियाचेन हे जगातील सर्वात मोठे युद्धक्षेत्र आहे
भारतीय सैन्याच्या अथक प्रयत्नाने टेक्निशियन टीम आणि पायलट यांच्या मिशनला जुलै महिन्यात पहिले यश मिळाले. त्यानंतर या हेलिकॉप्टरला पुन्हा तळछावणीला आणण्यात आले.