शुद्धलेखन

राऊतांनी ईशान्य मुंबईतून निवडणूक लढवली तर डिपॉझिटही जप्त होईल...कारण

उबाठा गटाचे खासदार संजय राऊतांनी ईशान्य मुंबईतून निवडणूक लढवण्याची घोषणा केली. पक्षादेश आल्यास आपण तुरुंगवारीही करायला तयार आहोत, तसेच निवडणूक लढविण्यासंदर्भात पक्षनेतृत्वही इच्छुक आहे, अशी पुडी राऊतांनी सकाळच्या पत्रकार परिषदेत सोडली. मात्र, ज्या मतादार ईशान्य मुंबईतील मतदार संघावर संजय राऊत दावा करत आहेत तो भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. विद्यमान खासदार मनोज कोटक यांचा प्रचंड दांडगा जनसंपर्क आणि भाजपची बूथरचना यांचा विचार करता हा किल्ला अभ्येद्य आहे. 5,14,599 इतक्या मतांसह विजय मिळवला. संजय दिना पाटलांना २

Read More

महाराष्ट्रात हिंदूंवर नियोजनबद्ध पद्धतीने हल्ले – खासदार मनोज कोटक यांचा लोकसभेत घणाघात

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात बहुसंख्यांक हिंदूंना नियोजनबद्ध पद्धतीने लक्ष्य करून त्यांच्यावर हल्ले करण्यात आले आहेत.

Read More

मलिक हे नार्कोटिक्स काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते

खा.मनोज कोटक यांचा मलिकांवर घणाघात

Read More

सोसायट्यांमध्ये लसीकरणासाठी पालिका सकारात्मक, खासदार कोटक यांच्या मागणीला यश

मनोज कोटक यांच्या पत्राला आयुक्तांचा सकारात्मक प्रतिसाद लसीकरणाचा सुरू असलेला गोंधळ आणि तुटवडा तसेच लसीकरण केंद्रांवर पोहोचण्यासाठी मुंबईकरांना करावी लागणारी कसरत टाळावी म्हणून खासदार मनोज कोटक यांनी महापालिका आयुक्तांकडे घरपोच लस मिळावी यासाठी पत्रव्यवहार केला होता. आयुक्त इक्बालसिंह चहल यांनीही त्यांच्या पत्राला सकारात्मक प्रतिसाद देत सोसायट्या व वस्त्यांवर लसीकरण मोहिमेची तयारी दर्शवली आहे. लसीकरण मोहिम आणखी तीव्र व्हावी यासाठी महापालिका प्रयत्नशील असल्याचेही चहल यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे.

Read More

"महाविकास आघाडीला जाग येण्यासाठी आणखी किती बळी जाणार ?"

गेल्या ६ दिवसांमध्ये ४ रुग्णालयांमध्ये घडले आगी आणि ऑक्सिजन संबधित प्रकार

Read More

महाविकास आघाडी सरकार दुतोंडी - खासदार मनोज कोटक

बुलेट ट्रेनविषयी शिवसेनेची दुटप्पी भूमिका समोर आली आहे

Read More

मनसेच्या भुमिकेचा महायुतीच्या मतांवर परिणाम नाही - मनोज कोटक

ईशान्य मुंबईचा गड महायुती कायम राखणार

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121