एमएमआरडीएने मुंबई पारबंदर ( शिवडी-नाव्हा शिवा) प्रकल्पात पुलाच्या बाहेरील बाजूस वाहतुक सुरक्षिततेसाठी संरक्षण कठडा ( भिंत) उभारण्यास सुरुवात केली आहे. या कठड्याची एकूण उंची १५५० मिमी( सुमारे ५फूट) आहे. या संरक्षण कठड्याच्या खालच्या भागात ९०० मिमी कॉंक्रिटचे बांधकाम असून त्यावर दक्षिण कोरियातुन मागविलेल्या ६५० मीमी उंचीच्या भागात स्टील रेलिंगचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.
Read More