आज आपण जे शिल्प बघणार आहोत ते मंदिराच्या गाभाऱ्याच्या मागच्या भिंतीवर आहे. हे शिल्प आहे भिक्षाटन शिवमूर्तीचे.
Read More
मुळात श्रीलक्ष्मीची लक्ष्मी-नारायण किंवा गजलक्ष्मी ह्या स्वरूपात अंकन केलेली शिल्पे खूप ठिकाणी आढळतात, पण नृत्यमग्न लक्ष्मी त्यामानाने दुर्मिळ.
मंदिरात येताना माणसाने बाह्य सृष्टीकडे लक्ष द्यावे आणि आत शिरताना मात्र अंतर्मुख व्हावे असा काहीसा भाव शिल्पे कोरणाऱ्यांच्या मनात असावा. म्हणूनच अगदी कामशास्त्रापासून ते प्राणिसृष्टीपर्यंतची शिल्पे आपल्याला जुन्या मंदिरांच्या भिंतीवरून दिसू शकतात.